ग्रामपंचायत फळेगांव

२०११ च्या जनगणनेनुसार फळेगाव, ता. कल्याण, जि. ठाणे या गावाची एकूण लोकसंख्या २,२६३ असून त्यामध्ये १,१८६ पुरुष आणि १,०७७ महिला यांचा समावेश आहे. गावात एकूण ४८५ कुटुंबे वास्तव्यास असल्याची नोंद आहे. गावातील एकूण लोकसंख्येमध्ये विविध वयोगटातील नागरिकांचा समावेश असून ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची संख्या ३०२ आहे. यामध्ये १६२ मुले आणि १४० मुली आहेत. गावाचा लिंग गुणोत्तर ९०८ महिला प्रति १,००० पुरुष असे आहे. फाळेगावमध्ये शिक्षणालाही महत्त्वाचे स्थान असून २०११ च्या जनगणनेनुसार गावाचा एकूण साक्षरता दर ७५.८३ टक्के आहे. यामध्ये पुरुष साक्षरता दर ८३.११ टक्के, तर महिला साक्षरता दर ६७.८८ टक्के आहे.

लोकसंख्येची माहिती (ग्रुप ग्रामपंचायत बापूगाव – फणसवाडी)

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
2,263
पुरुष लोकसंख्या
1,186
महिला लोकसंख्या
1,077

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोय१ होय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)नाही 
उपकेंद्र (Sub Center)होय  
अंगणवाडीहोय  
प्राथमिक शाळाहोय  
उच्च माध्यमिक शाळाहोय  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही  
समुदाय भवन (Community Hall)होय  
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय  
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय  
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय  
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय  

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव:  ग्रामपंचायत फळेगांव

बँकेचे नाव :  

शाखेचे नाव: 

अकाउंट नंबर :  

आई एफ एस सी कोड : 

पत्ता :मु.फळेगांव,(ता.कल्याण, जि. ठाणे )421605